ABP Majha Top 10, 22 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
एबीपी माझा वेब टीम May 22, 2026 11:43 PM
  1. Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Abhijeet Dipke: अभिजितने ट्विट करत 94.7 टक्के फाॅलोअर्स भारतीय असल्याचे दाखवून दिलं आहे. त्यामुळे फाॅलोअर्स वाढताच त्याला ट्विटरवर पाकिस्तानातून पाठिंबा म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. Read More

  4. Abhijeet Dipke Death Threat: अभिजितने या संदेशांचे स्क्रीनशॉट \'X\' (ट्विटर) वर शेअर केले आहेत. एका संदेशात त्याला भारतीय जनता पक्षात (BJP) सामील होण्यास किंवा मृत्यूला सामोरे जाण्याची धमकी दिली आहे. Read More

  5. Is Kangana Ranaut Married Secretly: कंगनानं लग्न केलंय का? कुणासोबत लग्न केलं? हे कधी घडलं, कसं घडलं आणि याबाबत कोणालाच कशी काहीच माहिती मिळाली नाही? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. Read More

  6. Deool Band 2 Box Office Collection Day 1: पारंपरिक शुक्रवारऐवजी गुरुवारी सकाळी सहा वाजता, गुरुपुष्यामृत योग आणि ब्रह्ममुहूर्त साधत \'देऊळ बंद 2\' प्रदर्शित करण्यात आला. Read More

  7. Delhi High Court on Vinesh Phogat Case: खंडपीठाने केंद्र सरकारला विनेश फोगाटच्या तंदुरुस्तीचे आणि स्पर्धेत परत येण्याचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती तातडीने स्थापन करण्याचे निर्देश दिले. Read More

  8. आमीर 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचा भाग होता. अंतिम सामन्यात त्याने रोहित , विराट आणि शिखर धवन यांसारख्या भारतीय फलंदाजांच्या विकेट्स घेऊन सामन्याचे चित्र पालटले होते. Read More

  9. Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्र सरकारला 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे.  Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.