1. राज्यात इंधनाची 52 टक्के अधिक खरेदी; साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
https://tinyurl.com/2js2xtmx राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा, दोन दिवस ऑनलाईन वर्ग ठेवा, इंधन टंचाईमुळे स्कुल बस चालकांची मागणी https://tinyurl.com/eer5b4xh
2. कांद्याच्या दरावरून नाशिकच्या चांदवडमध्ये मविआचं आक्रमक आंदोलन, रोहित पवार, अंबादास दानवेंसह हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात, आंदोलकांनी गाडीची हवा सोडली, टायरची जाळपोळ https://tinyurl.com/3ybrhpj9 काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर एकेरी भाषेत टीका, म्हणाले, '#@$% पंतप्रधानपदाच्या खुर्चीत आहे तोपर्यंत काही होणार नाही' https://tinyurl.com/nhue4x7y
3. तीनपाट, झाकणझुल्या म्हणत मंत्री नितेश राणेंचा हर्षवर्धन सपकाळांवर पलटवार; म्हणाले, आमचे कार्यकर्ते जीभ हासडल्याशिवाय राहणार नाहीत https://x.com/abpmajhatv/status/2059204862496383473?s=20 चंद्रपूर-गडचिरोलीत काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय https://tinyurl.com/4rtvswhr
4. एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता रविवारी गुपचूप दिल्लीत, अमित शाहांना भेटल्याची चर्चा; विधानपरिषद निवडणुकांवर खलबतं झाल्याची माहिती https://tinyurl.com/rvexds2t विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीत जागा वाटपांवरुन नाराजी नाट्य, एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळेंवर जबाबदारी https://tinyurl.com/yacceh6y
5. हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होण्याची चर्चा; क्षितीज ठाकूरांना विधानपरिषदेवर पाठवण्याच्या हालचाली, एकनाथ शिंदे मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत https://tinyurl.com/ye2aa8wt घोडा मैदान जवळ आहे, लवकरच भूमिका स्पष्ट होईल; शिवसेनेत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर हितेंद्र ठाकूर स्पष्टच बोलले https://tinyurl.com/4rud5y4a
6. विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर सुनेत्रा पवारांच्या भेटीला; मुलाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न https://tinyurl.com/5n6s4bew विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी भाजपकडून 48 जणांची नावे; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत https://tinyurl.com/9jh2dj9p
7. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय; सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकनेते मधू दंडवते यांचं नाव देणार https://tinyurl.com/3jvuxtvs 4 वेळा झालेल्या डिझेल दरवाढीमुळे लालपरी संकटात; 310 कोटींचा अतिरिक्त बोजा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेकडून भाडेवाढीचे मोठे संकेत https://tinyurl.com/yc6vczvc
8. स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशूंचा बळी अन् 2 एकर जमीन हडपली; अशोक खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश
https://tinyurl.com/bawjh4ha तू मागच्याजन्मी नागीण, संकेत बाबा नाग म्हणत कडेश्वर धाममधील भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार; सांगलीच्या विटा शहरातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/ys2kefa9
9. पुणेकरांनो सावधान! आजपासून जमावबंदी लागू, 14 दिवस मोर्चे-सभांना बंदी; इंधन खर्च आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय https://tinyurl.com/v42ut4ae आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड, म्हणाल्या 'पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?' https://tinyurl.com/ynycthst
10. आयपीएलच्या ‘क्वालिफायर वन’ मध्ये आज RCB विरुद्ध गुजरात टायटन्सचा महामुकाबला, विजेता संघ फायनल गाठणार, रजत पाटीदार, विराट कोहलीचा संघ बाजी मारणार की शुभमन गिल, साई सुदर्शनची टीम अंतिम सामन्यात धडक देणार, उत्सुकता शिगेला https://tinyurl.com/cat9jayx मॅच न खेळता आरसीबी फायनलमध्ये जाण्याची शक्यता; क्वालिफायर-1 सामन्यापूर्वी धर्मशालात पावसाची चिन्हे, गुजरातची धडधड वाढली https://tinyurl.com/4bnehjvc
सोन्याच्या दरात उसळी, चांदी घसरली! जाणून घ्या 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव
https://tinyurl.com/4essrfx5
सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट होणार, देवेंद्र फडणवीसांचा मास्टरप्लॅन, मंदिराच्या नव्या आराखड्याचे फोटो समोर
https://tinyurl.com/ye24asv3
ऑपरेशनच्या नावाखाली 4 वेळा उपाशी ठेवलं, महिनाभर रुग्ण हॉस्पिटलमध्येच, आता ऑपरेशनच रद्द; उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा गलथान कारभार समोर https://tinyurl.com/5c8kevpc
*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658