Girgaon and Mazgaon Power Cut: गिरगावातील वीजपुरवठा खंडित; भूमिगत केबलमध्ये तांत्रिक बिघाड, पुढील 2 ते 3 तासांत वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता. Read More
Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 June 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
पश्चिम बंगालमध्ये 294 आमदार आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 44 मंत्री असू शकतात. शपथविधी सोहळ्यानंतर, मंत्रिमंडळात आता 41 मंत्री झाले आहेत. Read More
Iran War Live: तेहरानचे म्हणणे आहे की, जोपर्यंत या मुद्द्यांवर त्यांच्या आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत चर्चा पुन्हा सुरू होणार नाही. Read More
रिसेप्शनला गेल्यानंतर दहाव्या मिनिटाला या पार्टीतून पत्नीला घेऊन निघून गेल्याचं त्याने सांगितलं. पण त्याने असं का केलं? याचे उत्तरही सिद्धार्थने या मुलाखतीत दिलंय. Read More
पूजा भट्टने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत, या फोटोबाबत अनेक वर्षांपासून एक गैरसमज दूर केले. Read More
Vaibhav Sooryavanshi: वैभवने 16 डावांमध्ये 48.50 च्या सरासरीने आणि 237.30 च्या स्ट्राइक रेटने 776 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. Read More
रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूने रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर 156 धावांचे लक्ष्य सहज पार करत पाच विकेट्सने विजय मिळवला. Read More
Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More
Share Market Crash : भारतीय शेअर बाजारात आज सुरुवातीच्या सत्रात तेजी पाहायला मिळाली. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. Read More