ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2026 | सोमवार
एबीपी माझा ब्युरो June 15, 2026 09:13 PM

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2026 | सोमवार

01. ठाकरेंचे 16 आमदार, 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत, शिवसेना आमदार कृपाल तुमाणेंचा गौप्यस्फोट, पक्ष प्रवेशाची तारीख ठरणं बाकी, तुमाणेंची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया https://tinyurl.com/mr3fsa5u  ठाकरेंच्या खासदारांशी कोणताही संपर्क नाही, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरची शक्यता फेटाळली https://tinyurl.com/fj8uu55d 

2. यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख 'मातोश्री'वरील बैठकीला गैरहजर राहिले, मात्र आज शिंदेंचे मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा https://tinyurl.com/3mhtj247  ओमराजे ते बंडू जाधव, तेच 5 खासदार ना ठाकरेंच्या बैठकीला आले, ना आदित्यच्या बर्थ डेला, कारणंही चकीत करणारी https://tinyurl.com/3m7zwk3f 

3. नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेत पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचं नाव नाही, कार्यकर्त्यांनी  गणेश नाईकांची गाडी अडवली, नवी मुंबईत राडा https://tinyurl.com/2whcrd6f  गणेश नाईकांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा मंदा म्हात्रेंचा आरोप, नाईकांची मस्ती उतरवणार असल्याचं वक्तव्य https://tinyurl.com/2apbs2af 

4. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना https://tinyurl.com/33zrve9h 

5. सॅटेलाईट इमेजमधून देशातील मोसमी ढग अक्षरशः गायब, महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा https://tinyurl.com/3tpxd99j 

6. साहेब येणार आहेत... तुकाराम मुंढे येण्याच्या अफवेने बुलढाण्यातील बाजारपेठा गपकन बंद, भेसळयुक्त व्यावसायिक, टपरी चालकांचे धाबे दणाणले https://tinyurl.com/3ej2thsj  कारवाईच्या भीतीनं दुकानांचं शटर डाऊन, काही ठिकाणी विक्रीच बंद, दुकानातून सुटे खाद्यतेल अचानक गायब, तुकाराम मुंढेंचा अहिल्यानगर बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांनी घेतला धसका https://tinyurl.com/35k9ydmz 

7. छावा चित्रपटात ताराराणींची भूमिका साकारणारी, हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या, मुंबईतील राहत्या घरात गळफास घेऊन संपवलं जीवन, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट https://tinyurl.com/3a9tdrse  आत्महत्येच्या काही तासांपूर्वीच संचिताकडून It’s again 14 June असा संदेश लिहित सुशांत सिंह राजपूतचा व्हिडीओ शेअर https://tinyurl.com/mwfr76kh 

8. घाटकोपर, दादर, गिरगाव पाठोपाठ आता बोरिवलीतही पांढऱ्या पट्टीवरून वाद, गिरगावात जैन कुटुंबाकडून रस्त्यावर पाढरी पट्टी, तर बोरीवलीच्या चिकूवाडीत संपूर्ण फुटपाथ पांढऱ्या रंगानं रंगवला https://tinyurl.com/484sycbe  पांढऱ्या पट्टीने जमीन थंड राहते हे विज्ञान जैनांना इतकी वर्षे माहिती नव्हतं का? मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल https://tinyurl.com/ymzn556w 

9. हुंड्यासाठी गर्भवती महिलेसोबत नको ते केलं, गरम पाण्याने हात जाळत सासरच्यांनी केलं सुनेचं टक्कल,  कल्याणमधील संतापजनक घटना https://tinyurl.com/mut3fku3  जुन्या वादातून सांगलीतील माथाडी कामगार नेत्याच्या नातवाला संपवलं, चार दिवसापासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या https://tinyurl.com/5n6tkd76 

10. अमेरिका-इराण युद्ध संपल्याच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत साडेचार टक्क्यांची घसरण, कच्चे तेल प्रति बॅरल 81.01 डॉलर्सपर्यंत खाली https://tinyurl.com/c567vn5c  अमेरिका-इराण युद्ध थांबताच सोन्याचा दर 2100 रुपयांनी तर, चांदीचा दर 10 हजारांनी वाढला 
https://tinyurl.com/uvrwhrxd 

एबीपी माझा स्पेशल

हडपसर-भोसरीपेक्षा कमी लोकसंख्या असलेला देश FIFA World Cup गाजवतोय, मग 150 कोटींचा महासत्ता बनू पाहणारा भारत कुठेय? https://tinyurl.com/yz6ps5dk 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.