आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 जून 2026
esakal June 19, 2026 10:45 AM

पंचांग -

शुक्रवार : निज ज्येष्ठ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय सकाळी १०.१२, चंद्रास्त रात्री ११.१२, भारतीय सौर ज्येष्ठ २९ शके १९४८.

दिनविशेष -

  • १९९९ - कोलकाता आणि बांगलादेशाची राजधानी ढाकादरम्यान थेट बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्‌घाटन.

  • २०१५ - ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतरत्न सीएनआर राव यांना जपानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अँड सिल्व्हर स्टार’ प्रदान.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.