1. पुण्यातील 'सारथी'च्या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरुन वाद, मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही, भाजप आमदार अभिमन्यू पवारांनी टोमणा मारला, खासदार मेधा कुलकर्णी यांचा दावा https://tinyurl.com/bdkbepea अभिमन्यू पवारांना तिथं बसायचं होतं त्यासाठी त्यांची धावाधाव चाललेली, ते अजून स्वत:ला मुख्यमंत्र्यांचे ओएसडी समजतात का? मेधा कुलकर्णींचा सवाल https://tinyurl.com/3kssyae6 मी जातीचा विषय किंवा वाद काढलाच नाही, ताईंचा गैरसमज झाला, दिलगिरी व्यक्त करतो, अभिमन्यू पवार यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/mrf4znec
2. शिवसैनिकांनी दिवस रात्र कष्ट करून मला प्रत्येक निवडणुकीत निवडून आणलं, त्यांच्याशी प्रामाणिक राहणं प्राथमिकता, ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटील यांची भूमिका https://tinyurl.com/4c3va63n ओमराजे निंबाळकर आणि माझी जिगरी मैत्री पण राजकारण वेगळं, उद्धव ठाकरेंच्या आदेशाप्रमाणं प्रत्येक गोष्टीला सामोरं जाणार, कैलास पाटील यांचा निर्धार https://tinyurl.com/2ajrj94j
3. सुशिक्षित घरातील मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते? यातील सामाजिक अँगल तपासला पाहिजे, पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/27w7fhhy लोहगडावरुन ढकलून दिलेल्या केतन अग्रवाल हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढवणार, विशाल अग्रवाल यांची मागणी फडणवीसांकडून मान्य https://tinyurl.com/yxtchdst
4. विजय वडेट्टीवार यांच्यासारखा लोकांशी नाळ जुळलेला ताकदीचा नेता पक्षात आल्यास सर्वाधिक आनंद होईल, उदय सामतांच्या ऑफरनं खळबळ https://tinyurl.com/yw333z5a मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता,काही मंडळी मुद्दाम अफवा पसरवतात, व्यक्तीगत बदनामी करून मूळ प्रश्न झाकण्याच्या प्रयत्नात, विजय वडेट्टीवारांनी ऑफर नाकारली https://tinyurl.com/4xsarz3d
5. मी इतकी कमजोर नाही की राज्यसभेसाठी कोणाच्या दारावर जाईन , लोकसभेसाठी पूर्ण कंबर कसलीय, नवनीत राणांचं अमरावतीत वक्तव्य https://tinyurl.com/57jxnywd
6. शिंदे साहेबांसारखा मोठ्या मनाचा माणूस पाहिला नाही, महायुतीमध्ये मिठाचा खडा नको म्हणून मी शिवसेनेचा सहयोगी आमदार झालो, विधानपरिषदेत शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा पराभव केलेल्या गोकुळ गितेंची भूमिका https://tinyurl.com/4cenzeyy
7. खासदार संजय दिना पाटील वापरत असलेली अपघातग्रस्त गाडी फरार आरोपीची, मनसेच्या संदीप देशपाडेंचा आरोप, पत्रकार परिषदेत फोटो दाखवले https://tinyurl.com/en8z4y4v
8. राम मंदिराच्या कोट्यवधींच्या देणगीच्या घोटळ्यात अखेर एफआयआर,एसआयटीच्या अहवालानंतर 8 जणांना अटक, चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा https://tinyurl.com/55f8afah
9. सोने-चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण; सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर भाव, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 1 लाख 40 हजारांवर, एक किलो चांदीचा दर 2 लाख 34 हजार रुपयांवर पोहोचला https://tinyurl.com/ya89r3v2
10. आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! श्रेयस अय्यरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, आयपीएल गाजवूनही वैभव सूर्यवंशी वेटिंगवर https://tinyurl.com/mr2w6tvj
एबीपी माझा स्पेशल
क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? https://tinyurl.com/2vvczuk3
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w