ABP Majha Top 10, 4 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
एबीपी माझा वेब टीम July 04, 2026 11:43 PM
  1. Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Maitreya Dadashrees Powerful Message: मैत्रेय दादाश्री यांनी युद्धामुळे मानवता आणि पृथ्वीवर होणाऱ्या गंभीर परिणामांविषयी सांगितले. Read More

  3. landslide on Badrinath route: चमोली जिल्ह्यातील गुलाबकोटीजवळ मोठ्या ढिगाऱ्यांमुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. Read More

  4. UAE सरकारचा हा विशेष परवाना परदेशी व्यावसायिक, फ्रीलान्सर आणि गुंतवणूकदारांना आखाती देशांच्या पारंपरिक नियमांच्या पलीकडे एक नवीन स्वातंत्र्य देतो. Read More

  5. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे. प्रवासादरम्यान ते मोबाईलवर वेबसीरिज आणि संगीताचा आस्वाद घेतात. Read More

  6. Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: झाड कोसळल्यामुळे क्षितिज ढोलकियाच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. Read More

  7. तो 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता, पण पाचही कसोटी सामन्यांसाठी तो बेंचवरच बसून राहिला. गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघातही त्याचा समावेश होता. Read More

  8. T20 World Cup: इंग्लंडने 23 धावांत 3 गडी गमावल्याने अडचणीत आले होते. तिथून, नॅट सायव्हर-ब्रंट आणि हेदर नाईट या जोडीने 90 चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. Read More

  9. Vitiligo: अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोड होतो का? तर याची विविध कारणे आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती Read More

  10. Telegram : केंद्र सरकारनं टेलीग्रामला नोटीस देत प्लॅटफॉर्मवरील पायरेटेड चित्रपट, ओटीटी कंटेंट हटवण्यास सांगितलं आहे. यासाठी 15 दिवसांचा वेळ दिला आहे. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.