ABP Majha Top 10, 14 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम July 14, 2026 09:13 AM
  1. Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. चंडीपुरा येथील संशयित लक्षणे असलेल्या एकूण सहा मुलांच्या मृत्यूची नोंद हिम्मतनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली आहे, तर तीन मुलांचा मृत्यू गोध्रा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला. Read More

  4. America : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया ट्रुथ सोशलवर पोस्ट करत होर्मुझची सामुद्रधुनी सुरु असल्याचं म्हटलंय. Read More

  5. Bigg Boss Fame Palak Purswani: पलक पुरसवानीने अलिकडेच लॉन्ग-टाइम बॉयफ्रेंड रोहन खन्नासोबत विवाह केला. Read More

  6. 100 कोटींचा टप्पा गाठणारे महिला-केंद्रित चित्रपट; आलिया भट्टचे दोन सिनेमे यादीत Read More

  7. Jannik Sinner defeats Alexander Zverev to win Wimbledon title : इटलीचा टेनिस सुपरस्टार आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला यानिक सिन्नर याने टेनिस जगतात आपला दबदबा कायम ठेवला आहे. Read More

  8. Dhanashree Verma on Yuzvendra Chahal: त्यांच्या नात्यातील कटुतेची बातमी सर्वप्रथम 2022 मध्ये समोर आली, जेव्हा धनश्रीने तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून \'चहल\' हे आडनाव काढून टाकले. Read More

  9. Running Your AC in Rainy Season: मॉनसूनमध्ये ड्राय मोड वापरल्याने खोलीतील दमटपणा कमी होतो. तसेच वीजेची बचत होते. Read More

  10. Share Market : 2026 मध्ये कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांनी सर्वाधिक परतावा दिला हे आज जाणून घेणार आहोत. स्मॉल कॅप फंड रिटर्नमध्ये आघाडीवर राहिले. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.