Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 August 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
या अपघातात दोन आमदारांसह सहा जण जखमी झाले. यामध्ये किराडी (दिल्ली) येथील आम आदमी पक्षाचे (AAP) विद्यमान आमदार अनिल झा आणि कर्नाटकचे आमदार अभय पाटील यांचा समावेश आहे. Read More
landslide : गिनीची राजधानी कोनाक्रीमध्ये (Conakry) मोठी दुर्घटना घटना घडली आहे. झोपड्यांवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्यानं दुर्घटना घडली आहे. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. Read More
कंगनाने \"बाबा, माझ्या जवानीची किंवा माझ्या बेडरूमची स्वप्ने पाहू नका\" अशी खोचक टिप्पणी केली होती. आता बाबा रामदेव यांनी पुन्हा भडकले असून कंगनावर पलटवार केला आहे. Read More
Miss Universe India 2026 Kaziah Liz Mejo : \'मिस युनिव्हर्स इंडिया 2026\' ची (Miss Universe India 2026) विजेती म्हणून केरळच्या (Kerala) काझिया लिझ मेजोची (Kaziah Liz Mejo) निवड झाली आहे. Read More
इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. Read More
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन झाले आहे. Read More
Money Plant Facts : घरात मनी प्लांट लावल्याने खरोखरच श्रीमंती येते का? जाणून घ्या मनी प्लांटबाबतचे वास्तुशास्त्र, वैज्ञानिक तथ्य आणि ते घरात ठेवण्याची योग्य दिशा. Read More
रक्षाबंधनापूर्वीच सोने-चांदीच्या वाढत्या किमतींचे परिणाम जाणवू लागले आहेत. मात्र, वाढत्या किमतींमुळे सोने-चांदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. Read More