अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सरकारचं मोठं पाऊल... फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
जयदीप मेढे September 23, 2024 11:13 PM

Badlapur School Abuse Akshay Shinde Encounter : महाराष्ट्रातील बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (23 सप्टेंबर) एन्काऊंटर (Encounter) झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत एका पोलिसालाही गोळी लागली. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षयला पोलिसांकडून गोळी झाडण्यात आल्याचे समजते. पण खरं काय आहे हे अजून तरी समोर आले नाही. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

बातमी अपडेट होत आहे....

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.