अभिनेत्री तब्बूचं थेट पाकिस्तानशी कनेक्शन?
esakal October 10, 2024 04:45 AM
Actress Tabu बॉलिवूडमध्ये काम

तब्बूने वयाच्या 11 व्या वर्षापासून बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

Actress Tabu प्रदर्शित

1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नौजवान’ सिनेमात अभिनेत्री ती झळकली होती.

Actress Tabu खरं नाव

तब्बूचं खरं नाव तबस्सुम फातिमा हाशमी असं आहे.

Actress Tabu प्रसिद्ध आणि लोकप्रिय

तब्बूचे वडील जमाल पाकिस्तानचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते होते.

Actress Tabu मनोरंजन

अनेक सिनेमांमध्ये तब्बूने मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

Actress Tabu निर्णय

तब्बूने आता कधीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे

Actress Tabu आयुष्य

आज वयाच्या 52 व्या वर्षी देखील तब्बू एकटीच आयुष्य जगत आहे.

'भुलभुलैय्या 3'चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.