Smriti Mandhanaने पूर्ण केली ट्वेंटी-२० क्रिकेटमधील २७वी Fifty; जागतिक यादीत दुसऱ्या स्थानी
esakal October 10, 2024 04:45 AM
भारतविरूद्ध श्रीलंका

महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मधील श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यामध्ये स्मृती मानधनाने अर्धशतक झळकावले आहे.

most fifties t20 महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप

पहिल्या दोन सामन्यातील अपयशी कामगिरीनंतर तिसऱ्या सामन्यात स्मृतीला अर्धशतक लगावण्यात यश आले.

most fifties t20 सर्वाधिक ट्वेंटी-२० अर्धशतके

महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंची यादी जाणून घेऊयात.

most fifties t20 सुझी बेट्स

२९ अर्धशतके करणारी न्युझीलंडची अष्टपैलू खेळाडू सुझी बेट्स या यादीत अव्वल स्थानी आहे.

most fifties t20 स्मृती मानधना

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात २७वे अर्धशतक झळकावून भारतीय फलंदाज स्मृती मानधना यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

most fifties t20 बेथ मूनी

तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाज बेथ मूनीने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २५ अर्धशतके झळकाली आहेत.

most fifties t20 सोफी डिव्हाईन

न्युझीलंडची अष्टपैलू खेळाडू सोफी डिव्हाईन २२ अर्धशतकांसह यादीत चौथ्या स्थानी आहे.

most fifties t20 स्टेफनी टेलर

२२ अर्धशतके करणारी वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू स्टेफनी टेलर यादीत पाचव्या स्थानी आहे.

most fifties t20 Joe Root Joe Root सचिन तेंडूलकरच्या वर्ल्ड रेकॉर्डला धोका!
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.