Sakal Podcast: नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढवणार ते Joe Root बनला इंग्लंडचा 'ग्रेट' फलंदाज
esakal October 10, 2024 11:45 AM

महाराष्ट्रात ओबीसींसाठी असलेली नॉन क्रिमिलेअरची मर्यादा ८ लाखांवरुन १५ लाखांपर्यंत वाढवण्याची शिफारस राज्याकडून केंद्राकडं करण्यात येणारेय......नव्या प्रथिनांच्या निर्मितीसाठी बेकर, हॅसाबिस अन् जंपर या तीन संशोधकांना केमिस्ट्रीतील नोबेल पुरस्कार जाहीर झालाये....तसंच फोर्टिफाईड तांदळाचं २०२८ पर्यंत मोफत वितरण केलं जाणारेय......त्याचबरोबर एसटीच्या भरतीतील अतिरिक्त यादीतील १ हजारांहून अधिक उमेदवारांना सेवेत सामावून घेतलं जाणारेय.......तर आयुर्वेदाच्या नावानं दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलंए....जो रुट हा इंग्लंडचा ग्रेट फलंदाज बनलाए....तर अभिनेते अशोक सराफ यांनी छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिरेखेला आवाज का दिला नाही, याचा खुलासा केलाए...... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.......

नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवणार ते Joe Root बनला इंग्लंडचा 'ग्रेट' फलंदाज

१) नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवणार; राज्याची केंद्राकडं शिफारस?

२) नव्या प्रथिनांच्या निर्मितीसाठी बेकर, हॅसाबिस अन् जंपर यांना केमिस्ट्रीतील नोबेल जाहीर

३) गरिबांच्या ताटात येणार मूल्यवर्धित भात; 'फोर्टिफाईड' तांदळाचं २०२८ पर्यंत मोफत वितरण

४) एसटीच्या भरतीतील अतिरिक्त यादीतील उमेदवारांनाही सेवेत सामावून घेणार

५) आयुर्वेदाच्या नावानं दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; राष्ट्रपतींचं आवाहन

६) Joe Root बनला इंग्लंडचा 'ग्रेट' फलंदाज; कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवला भारी विक्रम

७) अश्विनी ये ना.... सुपरहिट झाल्यानंतर किशोरकुमार यांनी घेतला होता मोठा निर्णय

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.