वरळीपासून शिवडी, धारावी, गुहागरपर्यंत...; महायुतीमध्ये 18 जागांवर पेच कायम, तिघांकडून वेट ॲंड वॉचची भूमिका
अभिषेक मुठाळ October 23, 2024 02:13 PM

मिरा भाईंदर - गीता जैन - भाजपच्या नरेंद्र मेहता देखील इच्छुक 

कोल्हापूर उत्तर - कृष्णराज महाडिकसाठी भाजपचा दावा तर शिवसेनेकडून राजेश श्रीरसागर इच्छुक 

कुडाळ विधानसभा - आता शिवसेनेकडेच राहणार 

गुहागर - शिवसेना आणि भाजपकडूनही जोरदार तयारी 

करमाळा - अपक्ष संजय शिंदे - मात्र भाजपकडून उमेदवार देण्याची तयारी 

बार्शी - अपक्ष उमेदवार - भाजप दावा 

कोपरगाव - अजित पवार गट - स्नेहलता कोल्हे पाटील दावा (भाजप) 

गंगाखेड (रासपकडे असलेल्या जागेवर भाजप लढण्याची शक्यता) 

लोहा (प्रतापराव चिखलीकरांसाठी भाजपचा दावा) 

बडनेरा (अपक्ष) - भाजपच्या उमेदवाराकडून देखील मागणी 

बाळापूर - भाजपच्या माजी आमदारांकडून मागणी - भाजपचा दावा

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन, शहाजीबापू पाटलांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.