आता दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन ब्रेकअप, डिप्रेशन, फेलियर्स आणि ऑटोइम्युन डिसऑर्डरबद्दल बोलला आहे.
Arjun Kapoor लक्ष'सिंघम अगेन'मधल्या रोलवर तू कसं लक्ष केंद्रीत केलस असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता
Arjun Kapoor सामनात्यावेळी ब्रेकअप आणि माइल्ड डिप्रेशन दोघांचा तो सामना करत होता असं तो म्हणाला आहे .
Arjun Kapoor डिप्रेशनचा सामना...पुढे अर्जुन म्हणाला की, डिप्रेशनचा सामना करण्यासाठी मी थेरेपीचा आधार घेतला आहे
Arjun Kapoor ऑटोइम्युन डिसऑर्डर हाशिमोटोपुढे अर्जुन म्हणाला की, त्यावेळी त्याला समजलं की त्याला ऑटोइम्युन डिसऑर्डर हाशिमोटो झाला आहे
Arjun Kapoor थायरॉयडच एक्सटेंशनहाशिमोटो आजार हा थायरॉयडच एक्सटेंशन आहे.
Arjun Kapoor थकल्यासारख...या आजारात थायरॉयड ग्रंथीवर परिणाम होतो. यामुळ थकल्यासारख वाटतं. वजन वाढतं.
कानातली घाण साफ करण्यासाठी करा हे घरगुती उपाय