आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 नोव्हेंबर 2024
esakal November 08, 2024 01:45 PM

पंचांग -

शुक्रवार : कार्तिक शुद्ध ७, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.३८, सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय दुपारी १२.२८, चंद्रास्त रात्री ११.४८, कल्पादी, भारतीय सौर कार्तिक १७ शके १९४६.

दिनविशेष -

  • २०११ - ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात कसोटीमध्ये पंधरा हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळविला.

  • २०१३ - कोलकत्यातील पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा तिसऱ्या दिवशीच एक डाव ५१ धावांनी विजय. हा भारताचा सलग पाचवा कसोटी विजय ठरला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.