वजन कमी करण्यासाठी दररोज किती पायऱ्या चढायला हव्यात? जाणून घ्या
Times Now Marathi November 19, 2024 04:45 AM

Climbing Stairs for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी जॉगिंग, रनिंग, स्विमिंग, सायकलिंग तसेच जीमिंग असे वेगवेगळे वर्कआऊट केले जातात. पण सध्याच्या काळात पायऱ्या चढणे हा वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी कार्डिओ व्यायाम म्हणून उदयास आला आहे. वजन कमी करण्यासाठी पायऱ्या कितीप्रमाणात चढायला हव्यात आणि हा व्यायाम खरंच फायदेशीर आहे का? याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.