Sanjay Raut News : संजय राऊत यांच्या बंगल्याची रेकी करत असतानाचा सीसीटिव्ही फुटेज समोर आला होता. दुचाकीवरून राऊत यांच्या बंगाल्याची रेकी केली जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते मात्र पोलिस तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे.
संजय राऊत यांची बंगल्याची पाहणी करायला आलेले दोन बाईकस्वार हे रेकी करण्यासाठी आले नव्हते. ते बाईकस्वार एका मोबाोईल कंपनीचे नेटवर्क चेक करणारे कर्मचारी होते. नेटवर्क टेस्ट ड्राईव्ह करत असताना ते राऊत यांच्या बंगल्याजवळ गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
(बातमी अपडेट होत आहे)