Panchang 23 December: आजच्या दिवशी चंद्र कवच स्तोत्राचे पठण करावे
esakal December 23, 2024 01:45 PM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २३ डिसेंबर २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष २ शके १९४६

☀ सूर्योदय -०७:०६

☀ सूर्यास्त -१८:००

चंद्रोदय - २५:१४

⭐ प्रात: संध्या - स.०५:४८ ते स.०७:०६

⭐ सायं संध्या -  १८:०० ते १९:१८

⭐ अपराण्हकाळ - १३:३७ ते १५:४८

⭐ प्रदोषकाळ - १८:०० ते २०:३८

⭐ निशीथ काळ - २४:०६ ते २४:५७

⭐ राहु काळ - ०८:२९ ते ०९:५१

⭐ यमघंट काळ - ११:१२ ते १२:३४

⭐ श्राद्धतिथी - अष्टमी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५६ ते दु.०३:४९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी नारळ खावू नये

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:१७ ते १६:३९

अमृत मुहूर्त-- १६:३९ ते १८:००

विजय मुहूर्त— १४:२२ ते १५:०६

पृथ्वीवर अग्निवास १८:३४ नं.

गुरु मुखात आहुती स.१०:३७ प.आहे.

शिववास १८:३४ प.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १८:३४ प. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - अष्टमी(१८:३४ प. नं.नवमी)

वार - सोमवार

नक्षत्र - उत्तराफाल्गुनि(१०:३७ प.नं. हस्त)

योग - सौभाग्य(२१:०२ प.नं. शोभन)

करण - कौलव(१८:३४ प. नं. तैतिल)

चंद्र रास - कन्या

सूर्य रास - धनु

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे-7776816161

विशेष:-- अष्टका श्राद्ध

पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

चंद्र कवच स्तोत्राचे पठण करावे.

‘ सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  शंकरास सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.

  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:१७ ते १६:३९

अमृत मुहूर्त-- १६:३९ ते १८:००

विजय मुहूर्त— १४:२२ ते १५:०६

पृथ्वीवर अग्निवास १८:३४ नं.

गुरु मुखात आहुती स.१०:३७ प.आहे.

शिववास १८:३४ प.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १८:३४ प. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - अष्टमी(१८:३४ प. नं.नवमी)

वार - सोमवार

नक्षत्र - उत्तराफाल्गुनि(१०:३७ प.नं. हस्त)

योग - सौभाग्य(२१:०२ प.नं. शोभन)

करण - कौलव(१८:३४ प. नं. तैतिल)

चंद्र रास - कन्या

सूर्य रास - धनु

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- अष्टका श्राद्ध

पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

चंद्र कवच स्तोत्राचे पठण करावे.

‘ सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  शंकरास सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.

  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.