Horoscope 24 December: 'या' राशीच्या लोकांचा कामानिमित्त प्रवास होतील
esakal December 24, 2024 01:45 PM
मेष :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृषभ :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.

मिथुन :

आरोग्य उत्तम राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कर्क :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

सिंह :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.

कन्या :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या तुळ :

वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

तुळ वृश्चिक :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

वृश्चिक धनु :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मकर :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

कुंभ :

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.