पंचांग -
मंगळवार : मार्गशीर्ष कृष्ण ९ चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.०३, चंद्रोदय उ. रात्री २.०१, चंद्रास्त दुपारी १.१४, भारतीय सौर पौष ३ शके १९४६.
दिनविशेष -
२०१२ - ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजय पोहनकर यांच्यासह लोकसंगीतामध्ये महाराष्ट्रातून लावणीसाठी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना, तर नाट्य क्षेत्रात दिग्दर्शनामध्ये वामन केंद्रे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर.