आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 डिसेंबर 2024
esakal December 25, 2024 01:45 PM
पंचांग

२५ डिसेंबर २०२४ साठी बुधवार

मार्गशीर्ष कृष्ण १० चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ७.०५, सूर्यास्त ६.०४, चंद्रोदय उ. रात्री २.५०, चंद्रास्त दुपारी १.४७, ख्रिसमस (नाताळ), पार्श्वनाथ जयंती - जैन, भारतीय सौर पौष ४ शके १९४६.

दिनविशेष

  • २०१४ : गुजरातमधील सबरकांथा जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार ४७ लोकांनी जिल्ह्यातील १८९० ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत विश्वविक्रम केला.

  • २०१४ : भारताचा तरुण प्रतिभाशाली बॅडमिंटनपटू के. श्रीकांत याने जागतिक क्रमवारीत ‘टॉप फाइव्ह’मध्ये स्थान मिळविले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.