Horoscope 25 December: 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल
esakal December 25, 2024 01:45 PM
मेष

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

वृषभ

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मिथुन

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सिंह

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

कन्या

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

कन्या तुळ

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ वृश्चिक

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्चिक धनु

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मकर

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मीन

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.