१६ जानेवारी २०२५ साठी गुरुवार
पौष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१७, चंद्रोदय रात्री ८.३८, चंद्रास्त सकाळी ८.५९, भारतीय सौर पौष २६ शके १९४६.
दिनविशेष१९९८ : ज्येष्ठ उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर.
२०१४ : ‘फॅन्ड्री’ चित्रपटाची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) राज्य सरकारच्या ‘संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारा’सह पाच पुरस्कारांवर मोहोर.