Kumbh Mela Fire : दहशतवादी संघटनेने घडवून आणला कुंभमेळ्यात स्फोट, स्वीकारली जबाबदारी
esakal January 22, 2025 02:45 PM

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ परिसरात रविवारी भीषण आग लागली. सिलेंडर ब्लास्टमुळं ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली होती पण हे सिलेंडर स्फोट खालिस्तानी जिंदाबाद या दहशतवादी संघटनेने घडवून आल्याची माहिती पुढे आली आहे. साम टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार या संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.