रोज किती वेळ व्यायाम करावा, हे तुमच्या वैयक्तिक उद्देशावर आणि शरीराच्या स्थितीवर अवलंबून असते.
time for exercise व्यायामाची वेळआम्ही तुम्हाला सांगणार आहे की रोज किती वेळ व्यायाम करणे तुमच्या शरीरासाठी उत्तम आहे.
how much time exercise good for weight loss वजन कमी करण्यासाठीआठवड्यात 300 मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम अधिक उपयुक्त असतो. म्हणजेच रोज 45-60 मिनिटे व्यायाम करा.
how much time exercise good for fitness सामान्य फिटनेससाठीआठवड्यात किमान 150 मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम किंवा 75 मिनिटे जास्त व्यायाम करणे फायदेशीर आहे. याचा अर्थ रोज साधारणतः 20-30 मिनिटे व्यायाम करा.
exercise for beginner नवशिके असाल तरसुरुवातीला कमी वेळ (20-30 मिनिटे) मग हळूहळू व्यायामाची वेळ आणि तीव्रता वाढवू शकता.
exercise tips व्यायामाचे महत्वव्यायामाचे महत्व खूप मोठे आहे, कारण व्यायाम शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी आवश्यक असतो.
best exercises at home डॉक्टरांचा सल्ल्याव्यायाम करत असताना, तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायामाची वेळ आणि तीव्रता ठरवणे महत्त्वाचे आहे.
Disclaimer नोटही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही यांची पुष्टी करत नाही.
honey eating benefits खोकल्यापासून ते डायबीटीजपर्यंत! मध खाण्याचे हे 5 फायदे माहिती असायलाच हवेत