आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 जानेवारी 2025
esakal January 27, 2025 12:45 PM

पंचांग -

सोमवार : पौष कृष्ण १३, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२४, चंद्रोदय सकाळी ६.०९, चंद्रास्त दुपारी ४.१८, सोमप्रदोष, शिवरात्री, मेरू त्रयोदशी - जैन, भारतीय सौर माघ ७ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००१ - भारतीय बुद्धिबळातील उदयोन्मुख खेळाडू हरिकृष्णने ग्रँडमास्टर गट ‘ब’ स्पर्धेतल्या नवव्या डावात बरोबरी साधून दुसरा ग्रँडमास्टर किताब मिळविला.

  • २००१ - भारताचा नेमबाज अभिनव बिंद्राने सलग चार सुवर्णपदके पटकाविण्याचा विक्रम केला.

  • २००२ - अतिरेक्यांच्या हल्ल्यात जिवाची बाजी लावून संसदेचे रक्षण करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांपैकी कमलेशकुमारी या मरणोत्तर ‘अशोकचक्र’ मिळालेल्या देशातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.