*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३ फेब्रुवारी २०२५
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक माघ १४ शके १९४६
☀ सूर्योदय -०७:११
☀ सूर्यास्त -१८:२५
चंद्रोदय - १०:२८
⭐ प्रात: संध्या - स.०५:५१ ते स.०७:११
⭐ सायं संध्या - १८:२५ ते १९:४२
⭐ अपराण्हकाळ - १३:५० ते १६:०७
⭐ प्रदोषकाळ - १८:२५ ते २१:००
⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:१०
⭐ राहु काळ - ०८:३३ ते ०९:५८
⭐ यमघंट काळ - ११:२३ ते १२:४९
⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध
सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५० ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
**या दिवशी बिल्वपत्र तोडू नये
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त-- १५:३९ ते १७:०४
अमृत मुहूर्त-- १७:०४ ते १८:२५
विजय मुहूर्त— १४:३७ ते १५:२३
पृथ्वीवर अग्निवास नाही
बुध मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर व नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४६
संवत्सर - क्रोधी
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर(सौर)
मास - माघ
पक्ष - शुक्ल
तिथी - पंचमी(०९:३६ प. नं. षष्ठी)
वार - सोमवार
नक्षत्र - रेवती(२५:४४ प. नं. अश्विनी)
योग - सिद्ध(११:२९ प.नं. साध्य)
करण - बालव (०९:३६ प. नं. कौलव)
चंद्र रास - मीन(२५:४४ नं. मेष)
सूर्य रास - मकर
गुरु रास - वृषभ
पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे
विशेष:-- वसंतपंचमी, श्रीपंचमी, मदनपंचमी, वसंतोत्सव, सरस्वत्या जन्मदिनम्, वागीश्वरीजयन्ती, रती-कामदेव पूजन, पंचक समाप्ती २५:४४, रवियोग २५:४४ प.
या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे
शिव सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
‘ सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे .
दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- वृषभ , मिथुन , कन्या , तूळ , मकर , मीन या राशींना रात्री ०१:४४ प. चंद्रबळ अनुकूल आहे.