पंचांग -
मंगळवार : माघ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.२८, चंद्रोदय सकाळी ११.०८, चंद्रास्त रात्री १२.२०, रथसप्तमी, भारतीय सौर माघ १५ शके १९४६.
दिनविशेष -
२००० - खगोलशास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरूप यांची बाराव्या ख्वारिझमी आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड.
२००१ - ज्येष्ठ मराठी कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान’ पुरस्कार जाहीर.
२०१४ - भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रोफेसर सी. एन. आर. राव यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविले.