दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ :वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन :अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कर्क :तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
सिंह :काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कन्या :आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
कन्या तुळ :आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
तुळ वृश्चिक :कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
वृश्चिक धनु :तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
मकर :राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होईल.
कुंभ :नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
मीन :व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.