अंड्यातील पिवळ्या भागाला बलक म्हणतात. हा भाग पोषणतत्त्वांचा खजिना असतो.
Egg Yolk Benefits रोगप्रतिकारकशक्तीअंड्याच्या पिवळ्या भागामध्ये असलेली पोषणतत्त्वं शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
Egg Yolk Benefits मेंदूअंड्यातील बलक मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी चांगले आहे आणि मानसिक आरोग्याला फायदा होतो.
Egg Yolk Benefits हाडेबलकामध्ये असलेले पोषणतत्त्व हाडांना मजबुती प्रदान करण्यास मदत करतात. हाडे कमकुवत असणाऱ्यांसाठी अंड्याचे बलक खाणे फायदेशीर ठरू शकते.
Egg Yolk Benefits त्वचेसाठीअंड्याच्या पिवळ्या भागामध्ये असलेली व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडन्ट्स त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
Egg Yolk Benefits अति सेवनअंड्याचे पिवळे भाग आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्ल्यास, त्याचे फायदे कमी होऊ शकतात आणि शरीराचे नुकसान होऊ शकते.
Egg Yolk Benefits सल्लाजर अंड्यामुळे काही त्रास किंवा अॅलर्जी होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Wood Apple Juice उन्हाळ्यात कवठाचे सरबत प्या अन् तंदुरुस्त राहा!