अरविंद केजरीवालांची निकालानंतर पहिली प्रतिक्रिया, 'पराभव विनम्रतेनं स्वीकारतो'
BBC Marathi February 08, 2025 08:45 PM
- निकाल वाचण्यासाठी येथे क्लिक करा-
- सुरुवातीच्या कलामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये चुरस असल्याचं दिसत होतं. मात्र आता भाजपाने स्पष्ट आघाडी घेतल्याचं दिसत आहे.
- 70 जागांसाठी 5 तारखेला मतदान पार पडलं
- एकूण 699 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात होते
- दिल्लीत , भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली
- , मनिष सिसोदिया अशा दिग्गजांच्या निकालाकडे देशाचं लक्ष