पंचांग -
रविवार : माघ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१, चंद्रोदय दुपारी ३.३३, चंद्रास्त पहाटे ५.२४, भीष्मद्वादशी, भारतीय सौर माघ २० शके १९४६.
दिनविशेष -
२००२ - संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या देशातील पहिल्याच क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी.
२००३ - प्रसिद्ध संगीतकार रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
२००९ - उस्ताद झाकिर हुसेन यांना ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’ या संगीत अल्बमसाठी अमेरिकेतील संगीत क्षेत्रातील मानाचा ‘ग्रॅमी’ पुरस्कार जाहीर.