Gautami Deshpande-Swanand Tendulkar: इन्स्टाग्रामवर ओळख,आधी डेटवर जायला नकार; नंतर मैत्री अन् प्रेम; गौतमी देशपांडे अन् स्वानंदची फिल्मी लव्हस्टोरी
Saam TV February 24, 2025 06:45 PM
Gautami Deshpande-Swanand Tendulkar Lovestory

गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर ही लोकप्रिय जोडी आहे. गौतमी ही उत्तम अभिनेत्री आहे. स्वानंद हा कंटेट क्रिएटर आणि दिग्दर्शक आहे.

Gautami Deshpande-Swanand Tendulkar Lovestory

गौतमी आणि स्वानंद तेंडुलकरची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Gautami Deshpande-Swanand Tendulkar Lovestory

गौतमी आणि स्वानंदची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. गौतमीला बघताच स्वानंदला ती खूप आवडली होती.

Gautami Deshpande-Swanand Tendulkar Lovestory

यानंतर स्वानंदने तिला डेटवर येण्यासाठी विचारले. माझ्यासोबत कॉफी प्यायला येशील का?असं त्याने विचारलं होतं.

Gautami Deshpande-Swanand Tendulkar Lovestory

स्वानंदसोबत डेटवर जायला गौतमीने सरळ नकार दिला होता.

Gautami Deshpande-Swanand Tendulkar Lovestory

यानंतर त्यांची ओळख झाली. मग मैत्री झाली. मैत्री पुढे वाढच गेली. त्यानंतर गौतमीला तो आवडायला लागला.

Gautami Deshpande-Swanand Tendulkar Lovestory

यानंतर त्या दोघांचे सूर जुळले. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या घरी सांगितले. अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.