Pankaja Munde : पंकजा मुंडे यांची त्रिवेणी संगमात आस्थेची डुबकी
Sarkarnama February 26, 2025 02:45 AM
Mahakumbh महाकुंभमेळा

उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे सध्या महाकुंभमेळा सुरु असून तो 144 वर्षांनी भरला आहे.

Nitin Gadkari at Mahakumbh पवित्र स्नान

या कुंभमेळ्याला विशेष महत्त्व असल्याने भारतासह जगभरातून भाविक येथे पवित्र स्नानासाठी दाखल होत आहेत. यात देशातील अनेक दिग्गज देखील सहभाग घेत आहेत.

Eknath Shinde at Mahakumbh उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाकुंभाच्या 43 वा दिवसी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसह कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केले.

Pankaja Munde At Mahakumbh 2025 मंत्री पंकजा मुंडे

यावेळी भाजप नेत्या तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या देखील प्रयागराज येथे पोहचल्या

Pankaja Munde At Mahakumbh 2025 भगवी साडी अन् रुद्राक्षाची माळ

प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात पंकजा मुंडे भगव्या रंगाची साडी परिधान केली होती. यासोबत रुद्राक्षाची माळ घातली होती.

Pankaja Munde At Mahakumbh 2025 त्रिवेणी संगमात पवित्र स्नान

यावेळी पंकजा मुंडे यांनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात आपल्या आई प्रज्ञा मुंडे यांच्यासह पवित्र स्नान केले.

Pankaja Munde At Mahakumbh 2025 मंत्रोच्चार

या पवित्र स्नानादरम्यान, त्यांनी मंत्रोच्चार करत मनोभावे पूजादेखील केली

Pankaja Munde At Mahakumbh 2025 अद्भुत आणि अद्वितीय अनुभव

यानंतर त्यांनी, महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानाचा आणि इथल्या वातावरणाचा अद्भुत आणि अद्वितीय असा अनुभव घेता आला.

Pankaja Munde At Mahakumbh 2025 नाशिक येथील कुंभमेळा

तर याची मदत 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी घेता येईल, असे म्हटलं आहे.

IPS Siddharth Srivastava : पोलिस निरीक्षकाच्या अरेरावीमुळे त्यांचं मन दुखावलं अन्..! आता IPS होत दाखवून दिली ताकद...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.