आला उन्हाळा आता त्वचेसाठी करा 'हे' सोपे नाईट रूटीन फॉलो
esakal March 01, 2025 03:45 AM
Effective night Routine for Your Skin उन्हाळ्यात

उन्हाळ्यात दिवसा त्वचेची काळजी घेतोच, पण रात्रीही त्वचेची काळजी घेणं तितकं महत्वाचं असतं. रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेतल्याने त्वचेला हानी होण्याची शक्यता कमी होते.

Effective night Routine for Your Skin चेहरा

चेहरा साफ करताना साबणाऐवजी फेसवॉश वापरा. हे चेहऱ्याला टवटवीत आणि ताजं ठेवण्यास मदत करते.

Effective night Routine for Your Skin मुरूमांसाठी

चेहऱ्यावर मुरूमं असल्यास, मुरूमांवर बेसनाचं पीठ चोळा. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो.

Effective night Routine for Your Skin रात्री झोपताना

रात्री झोपताना किमान एक ग्लास पाणी किंवा लिंबू सरबत प्या. यामुळे झोप चांगली लागते आणि सकाळी ताजगी मिळते.

Effective night Routine for Your Skin उष्णतेचा त्रास

उष्णतेचा त्रास अधिक जाणवत असल्यास, रात्री झोपताना फळे खा. यामुळे शरीरात पाणी आणि पोषणतत्त्वांची कमी भरली जाते.

Effective night Routine for Your Skin क्रिम्स

रात्री झोपताना त्वचेवर खूप क्रिम्स लावू नका. यामुळे त्वचेवर हानी होणार नाही आणि त्वचा शुद्ध राहील.

Effective night Routine for Your Skin त्वचेची काळजी

रात्री त्वचेची योग्य काळजी घेतल्यास, तुम्ही तुमची त्वचा ताजगी आणि निरोगी ठेवू शकता.

Jaggery and Peanuts Health Benefits गूळ शेंगदाणे कसे अन् कधी खावे?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.