आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 मार्च 2025
esakal March 12, 2025 01:45 PM

पंचांग -

बुधवार : फाल्गुन शुद्ध १३, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ६.४२, चंद्रोदय सायंकाळी ५.१४, चंद्रास्त सकाळी ६.०७, भारतीय सौर फाल्गुन २१ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००१ - यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान.

  • २०११ - संपूर्ण स्वदेशी बनावटीचा अर्जुन रणगाडा लष्कराच्या ७५व्या आर्म्ड रेजिमेंटमध्ये समाविष्ट.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.