आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मार्च 2025
esakal March 16, 2025 12:45 PM
पंचांग

रविवार : फाल्गुन कृष्ण २, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.४३, सूर्यास्त ६.४३, चंद्रोदय रात्री ८.२८, चंद्रास्त सकाळी ७.४३, संत तुकाराम महाराज बिज, भारतीय सौर फाल्गुन २५ शके १९४६.

दिनविशेष
  • २००० : बॅंकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत ३२ वर्षांच्या खंडानंतर भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून देणारा धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर.

  • २००१ : द. आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान.

  • २०१२ : सचिन तेंडुलकरचे विक्रमी १०० वे शतक. हा पराक्रम सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.