आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 मार्च 2025
esakal March 18, 2025 02:45 PM

पंचांग -

मंगळवार : फाल्गुन कृष्ण ४, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ६.४३, चंद्रोदय रात्री १०.०७, चंद्रास्त सकाळी ८.५०, भारतीय सौर फाल्गुन २७ शके १९४६.

दिनविशेष -

  • १९९९ - दूरदर्शनच्या क्रीडा वाहिनीचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन.

  • २०१२ - स्विस ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सायना नेहवालला विजेतेपद.

  • २०१८ - प्रेमदासा स्टेडियमवर दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत बांगलादेशला हरवून भारतास निदहास तिरंगी २०-२० क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद जिंकून दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.