लवंग मध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
लवंग मध्ये असलेले व्हिटॅमिन C आणि झिंक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, जे तुम्हाला आजारीपडण्यापासून संरक्षण करते.
लवंगाचे नियमित सेवन रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्य निरोगी राहते.
लवंग दातदुखीपासून आराम देण्यास मदत करते. लवंगाच्या तेलाचा वापर दातदुखीसाठी प्रभावी ठरतो.
लवंग खोकला आणि घसा खवखवण्याच्या समस्येला आराम देण्यास मदत करते, विशेषत: सर्दी किंवा तापाच्या वेळेस.
लवंग सेवनामुळे शरीराची सहनशक्ती वाढते, तसेच ऊर्जा स्तर देखील सुधारतो.
लवंगामध्ये दाहक-विरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म असतात, जे पचनशक्ती सुधारण्यात मदत करतात.