Horoscope 24 March 2025: 'या' राशीच्या लोकांना प्रियजनांचा सहवास लाभेल
esakal March 24, 2025 11:45 AM
मेष :

व्यवसायात वाढ होईल. जिद्दीने कार्यरत रहाल.

वृषभ :

आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क :

हितशत्रुंवर मात कराल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

सिंह :

प्रियजनांचा सहवास लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कन्या :

गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या तुळ :

वाहने जपून चालवावीत. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

तुळ वृश्चिक :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्चिक धनु :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मकर :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

कुंभ :

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मीन :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.