Aaditya Thackeray Full PC | मुख्यमंत्र्यांनी वॉटर टँकर असोशियनला भेट द्यावी, आदित्य ठाकरेंचं आवाहन
Marathi April 12, 2025 09:24 AM

Aaditya Thackeray Full PC | मुख्यमंत्र्यांनी वॉटर टँकर असोशियनला भेट द्यावी, आदित्य ठाकरेंचं आवाहन
मुंबईत आणि महाराष्ट्र मध्ये दोन महत्वाचे विषय  एक तर पाण्याचा विषय, संभाजीनगर मध्ये सुद्धा १२ दिवसाला एकदा पाणी येताय  वॉटर टँकर असोशियन ने संप पुकाराला, आठवडाभर त्यांनी आधी सांगितलं होतं  मी आयुक्ताना पत्र लिहिलं कीं पाणी टंचाई होणार आहे त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी  या वॉटर टँकर असोशियन ची मागणी आहे कीं CGWA च्या गाईडलाईन नुसार मुंबईत पाणी पुरवठा टँकर ने करता येणार नाही  त्यामुळे सरकाराने यावर मार्ग काढावा केंद्रीय मंत्र्याशी चर्चा करावी  दुसरा विषय आहे एस टी महामंडळचा  आपल्यला वाटलं भरपूर पैसा सरकार कडे डाओस नंतर आला मात्र महापालिका कर्मचारी नंतर आता एसटी कर्मचारी पगारीचा विषय समोर आला   ५६ टक्के पगार फक्त एसटी कर्मचारी यांना दिला  आता यांना एसटी कर्मचारी यांना पगार द्यायला पैसे नाहीत आता पुढे  अधिकार्यांना सुद्धा पगार द्यायला पैसे नसतील   जर एसटी ने संप पुकारला सुट्यात लोक गावाला जाणार आहेत त्यांना अडचण होणार आहे  लॉन्ग विकेंड बघून अधिकारी गावाला गेले आहेत  त्यामुळे पाण्याचा प्रश्न कोण सोडवणार?? एसटी चा प्रश्न कोण सोडवणार?  ४८ तासात हे पाण्याचा प्रश्न सोडविला नाही तर प्रत्येक वॉर्ड ऑफिस समोर शिवसेना पक्ष आंदोलन करणार  आता कोस्टल रोड साठी झाड कापली जाणार आहेत  देवेंद्र फडणवीस म्हणतात वातावरण बदल मुळे त्यांची झोप मोडली आहे मग झाडाची कक्तल कशाला करताय  कृषीमंत्री म्हणजे स्वतः चा ठेवायचं झाकून लोकांचा पाहायचं वाकून तुम्ही शेतकऱ्यांवर आरोप करताय  मुख्यमंत्री यांनी आता अश्या मंत्र्यांना काढून टाकलं पाहिजे   ऑन नितेश राणे कचऱ्यावर नंतर बोलेल  जे वॉटर टँकर असोशियनची मागणी आहे कीं जे नियम लावले जाताय ते मुंबईत प्रॅक्टिकल नाहीये  त्यात शिथिलता आणावी, मुख्यमंत्री यांनी या टँकर असोशियन ची भेट घेऊन चर्चा करावी  ४८ तासात हा प्रश्न सोडविला गेला नाही तर आम्ही वॉर्ड ऑफिस बाहेर आंदोलन करणार   आता बेलजीयम मधून लोक आले तेंव्हा त्यांना पेंग्विन दाखवायला नेलं आता सरकारणे चित्ते असतील तर ते दाखवायला न्याव  तहव्वूर राणा याला मुंबईतील एका चौकात फाशी द्यावी किंवा जिथे २६११ हल्ला जिथे झाला तिथे फाशी द्यावी  मागील अनेक वर्षांपासून त्याला भारतात आणण्याचा प्रयत्न सुरु होता आणि आता भारतात आल्यानंतर त्याला मुंबईत फाशी द्यावी लोकांना कळेल कीं आम्ही आतंकवाद्यासोबत काय करतो

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.