Goa Live News: उतोर्डा येथे रेल्वेच्या धडकेत मारिया दुरादो या 59 वर्षीय महिलेचा मृत्यू
dainikgomantak April 18, 2025 09:45 PM
Railway: उतोर्डा येथे रेल्वेच्या धडकेत मारिया दुरादो या ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू

उतोर्डा येथे रेल्वेच्या धडकेत मारिया दुरादो (वय ५९, रा. गॅब्रिएल क्रूझ वाडा, उतोर्डा) या महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.