Sanjay Raut PC : उद्धव ठाकरे- राज ठाकरे यांचं भांडण मिटलं? पुन्हा एकत्र येणार? राऊतांची पत्रकार परिषद
राज ठाकरेंचा पक्ष स्वतंत्र आहे
उद्या ते आमच्या देखील दारात येतील मातोश्रीवर त्यात काय
आम्ही आधी देखील कांग्रेससोबत होतो
आणीबाणीच्या वेळी आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता
अमित शाह यांनी शिवसेना तोडली, तिचे दोन तुकडे केलेत आणि तेच अमित शाह आता दुसरा पक्ष चालवत आहेत
हे विंचू आहेत, उद्या तुम्हाला देखील डंक मारतील
राज ठाकरेंनी मन मोकळं केलं, त्याला आम्ही प्रतिसाद दिला, आता आम्ही वाट बघतोय
आॅन संदीप देशपांडे २०१७
मी स्वत: सकारात्मक आहे, आता कोण काय म्हणतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
आॅन राज स्क्रिप्ट दिल्लीची?
*राज ठाकरेंनी आपल्या मनातली मन की बात सांगितली असावी जी खरी असावी