MNS Meetingमनसेच्या कार्यक्रमासाठीAaditya Thackeray यांना निमंत्रण,आदित्य ठाकरे निमंत्रण स्वीकारणार?
Marathi April 22, 2025 07:25 AM

MNS Meetingमनसेच्या कार्यक्रमासाठीAaditya Thackeray यांना निमंत्रण,आदित्य ठाकरे निमंत्रण स्वीकारणार?मनसेच्या प्रतिपालिका सभागृह कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण…आदित्य ठाकरे निमंत्रण स्वीकारणार याकडे लक्ष
मुंबईत मनसे कडून “प्रतिपालिका सभागृह” भरवण्यात येणार आहे इथे 26 एप्रिल रोजी प्रतिपालिका सभागृहाचे मनसे कडून आयोजन  मुंबई महानगरपालिकेचा कारभार सध्या प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येतोय   लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आलेला आहे    त्यामुळे मनसे कडून अशा पद्धतीने प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार यात प्रति महापौर ही असणार    विविध विषयांवर यामध्ये चर्चा केली जाणार   याप्रती पालिका सभागृहासाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनाही आमंत्रण मनसेच्या वतीने देण्यात येणार   26 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई महापालिकेच्या समोरील पत्रकार भवन येथे मनसेचे  पहिले ‘प्रतिसभागृह “भरणार आहे.रस्ते,आरोग्य ,आणि आपत्कालीन व्यवस्थापन ह्या प्रश्नांवर चर्चा होणार होणार.   या प्रती पालिका सभागृहात  उपस्थित राहण्यासाठी मनसेकडून  शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार त्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांना निमंत्रण    त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या राखी जाधव, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  सिद्धार्थ कांबळे, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, समाजवादी पार्टीचे नेते आमदार रईस शेख यांनाही निमंत्रण..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.