सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
नातेवाईकांचा सहवास लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
काहींचा अध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
आरोग्य उत्तम राहील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. हितशत्रुंवर मात कराल.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.
जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.