आज पुण्यात २५ एप्रिल २०२५ शुक्रवारसाठी
.............................................
सायंकाळी ः
आंतरराष्ट्रीय परिषद ः सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतर्फे ः आंतरराष्ट्रीय परिषद ः विषय- टीव्हीईटी अँड स्किल डेव्हलपमेंट ः प्रमुख पाहुणे- उदय सामंत, नीलम गोऱ्हे ः सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, किवळे ः ९.००.
वसंतोत्सव ः फोकलोर अँड कल्चरल हेरिटेज फाउंडेशन आयोजित ः एकदिवसीय वसंतोत्सव ः नृत्य, संबळवादन, लावणी, प्रकट मुलाखत व विविध माध्यमांतील स्त्रियांचा सत्कार ः उपस्थिती- डॉ. प्रवीण भोळे, डॉ. जितेंद्र पानपाटील, तेजस्विनी सातपुते ः पहिला मजला, कमिन्स हॉल, श्रमिक पत्रकार भवन, नवी पेठ ः १०.००.
पुस्तक प्रकाशन ः सुनील चांदेरे लिखित ‘ऐकलांत का?’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- अजित पवार ः अध्यक्ष- बाबासाहेब पाटील ः प्रमुख पाहुणे- दत्तात्रय भरणे ः उपस्थिती- दिलीप वळसे-पाटील, रामदास फुटाणे व अन्य ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः ११.००.
सायंकाळी ः
पुस्तक प्रकाशन ः डॉ. माधव गाडगीळ व डॉ. विजय एदलाबादकर लिखित ‘सामूहिक वनहक्कप्राप्त क्षेत्रासाठी वन संरक्षण व व्यवस्थापन कार्ययोजना’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- प्रदीप रावत ः उपस्थिती- समीर कूर्तकोटी, मनीषा वर्मा, चैत्राम पवार ः वनराई मुख्यालय, आदित्य रेसिडेन्सी, मित्रमंडळ चौक, पर्वती ः ४.३०.
प्रदर्शन ः भारती निवास सोसायटीचे बालरंजन केंद्र आयोजित ः मुलांच्या संग्रहातील विविध आकार व प्रकारांच्या फ्रीज मॅग्नेटचे प्रदर्शन ः भारती निवास हॉल, इन्कम टॅक्स लेन, प्रभात रस्ता, १४ वी गल्ली, एरंडवणे ः ५.००.
व्याख्यान ः वक्तृत्वोत्तेजक सभा आयोजित ः वसंत व्याख्यानमाला ः विषय- ‘विवाह समुपदेशन आजची गरज’ ः वक्ते- मुकुंद फडके ः टिळक स्मारक मंदिर प्रेक्षागृह, टिळक रस्ता ः ६.००.
व्याख्यान ः योगी अरविंद सांस्कृतिक मंचातर्फे ः तीन दिवसीय व्याख्यानमाला ः विषय- ‘सोशल मीडियामधील नॅरेटिव्हचे युद्ध’ ः वक्ते- तुषार दामगुडे ः प्रताप सोसायटी, योगी अरविंद मंचाच्या मैदानात, सहकारनगर क्र. २ ः ६.३०.
व्याख्यान ः ॲड-व्हेंचर फाउंडेशन व श्री महालक्ष्मी सभागृह आयोजित ः वसंतवैभव व्याख्यानमाला ः विषय- संस्कृत साहित्यातील ‘वसंत’ ः वक्त्या- श्रद्धा परांजपे ः श्री महालक्ष्मी सभागृह, पर्वती पायथा ः ६.३०.
............................