आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 मे 2025
esakal May 03, 2025 03:45 PM
पंचांग

३ मे २०२५ साठी

शनिवार : वैशाख शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ५.५३, सूर्यास्त ६.५४, चंद्रोदय सकाळी १०.५३, चंद्रास्त उ. रात्री १२.५२, गंगोत्पत्ती, गंगापूजन, श्रीनृसिंह नवरात्रारंभ, भारतीय सौर वैशाख १३ शके १९४७.

दिनविशेष
  • २०१५ : चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या चित्रपटाचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘सुवर्णकमळ’ देऊन सन्मान. बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतलाही राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले.

  • २०१८ : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.