भारताचा पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला, 'ऑपरेशन सिंदूर'ची सुरुवात
BBC Marathi May 07, 2025 02:45 PM
- भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करत, पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.
- 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती भारतानं दिलीय.
- भारताची दोन विमानं आणि एक ड्रोन पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराचा दावा
- 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध अत्यंत तणावपूर्ण बनले आहेत.
- पहलगाम हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.