-ratchl१०२.jpg
२५N६२८७६
सुभाष शेवेकर
-----
सुभाष शेवेकर यांचे निधन
चिपळूण ः शहरालगतच्या खेर्डी देऊळवाडी येथील सुभाष हरी शेवेकर (वय ७९) यांचे निधन झाले. शेवेकर हे खेर्डी येथे रेशन दुकान चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, बहीण, भाचे, नातवंडे असा परिवार आहे. आमदार भास्कर जाधव यांचे स्वीय सहाय्यक संतोष तांदळे यांचे ते मामा होत.